उद्देश

आर आर आबा पाटील पुरस्कार अंतर्गत रुपये रक्कम दहा लक्ष अंतर्गत सौंदर्यीकरण करणे अंतर्गत गट्टू बसविणे.
स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
सर्वांगीण ग्रामविकास साधणे.
स्वच्छ, निरोगी व पर्यावरणपूरक गाव घडवणे.
शिक्षणाला प्राधान्य.
महिलासक्षमीकरण व बचतगट प्रोत्साहन.
आरोग्य सुविधा मजबूत करणे.
पाणी व वीज यांचे शाश्वत व्यवस्थापन.
शेतकरी व शेती विकास.
ग्रामसुरक्षा व सामाजिक सौहार्द.
रोजगारनिर्मिती व कौशल्य विकास.
डिजिटल गट ग्रामपंचायत.

यशस्वी उद्देश्यपुर्ती / पुरस्कार

आर आर आबा पाटील पुरस्कार अंतर्गत रुपये रक्कम दहा लक्ष अंतर्गत सौंदर्यीकरण करणे अंतर्गत गट्टू बसविणे.
जिल्हा वार्षिक योजनेमधून स्मशान शेड बांधकाम.
तालुका सुंदर गाव म्हणून गौरविण्यात आले.
लोकमत सरपंच अवार्ड.
भारत सरकार द्वारा सम्मान पत्र.
ISO प्रमाणपत्र प्राप्त गट ग्रामपंचायत.
आष्टीकला गावात ५० पेक्षा कमी माइक्रोनचे प्लास्टिक वापरण्यास बंदी आहे